12 BJP MLA Suspension l विधिमंडळ अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील - नवाब मलिक | Sakal Media

2022-01-28 217

12 BJP MLA Suspension l विधिमंडळ अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील - नवाब मलिक | Sakal Media

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विधीमंडळ सचिवालय अभ्यास करेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी दिलीय. आज सकाळीच भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द करुन सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिलाय.

Videos similaires